म मराठीच्या टीमने घेतली अण्णा हजारेंची भेट…

Spread the love

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे जाऊन म मराठीच्या टीमने सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. या भेटीदरम्यान चर्चा करताना अण्णा हजारे यांनी नवीन येणारे म मराठी चॅनेल संदर्भात सखोल माहिती घेतली त्याच प्रमाणे त्यांनी म मराठी साठी शुभेच्छा दिल्या आणि सखोल मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *