येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जालनयाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी जालनात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केल

Spread the love

 

राज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदार संघाचा दौराकरून आढावा घेतला आहे.सध्या भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढविण्याची तायारी केली आहे. युती झाल्यास आम्ही कामा केलेल्या लोकसभा मतदार संघात मित्रपक्षाला फायदा होईल असा दावाही यावेळी दानवे यांनी केला.28 जानेवारी रोजी जालनात कलशसीडस येथील मैदान येथे भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे असल्याचं ही त्यांनी सांगितले..शिवसेना भाजपा युतिबाबत लोकसभा विधानसभा जागा वाटप सोबत व्हावे अशी शिवसेनेची अट आहे या प्रश्नावर दानवेनी म्हटल.अस आमच्या पुढे कोण्ही गणित मांडले नसल्याच दानवेनी स्प्ष्ट सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील एक दोन नाही तर तब्बल १६० गाव ही या विषारी खारपानपट्यात येतात, मात्र स्वातंत्र्याची ७० वर्ष उलटली तरी एवढी मोठी लोकसंख्या असणाऱ्या या सगळ्या गावांमध्ये शुद्ध पाण्याचा कोणतीही पर्याय मात्र आजवर उपलब्ध होऊ शकला नाही. याचार परिणाम म्हूणून ह्या गावातील जवळपास प्रत्येकाला क्षारयुक्त विषारी पाणी पिल्याने किडणी आणि पोटाच्या विविध आजारानं ग्रासलय
यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी आज नाही अस म्हणून बोलने टालले. सेना भाजप युती झाली नाही तर भाजपा-शिवसेनेने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्याच्यापेक्षा एक जागा जास्त जिंकू एकही जागा कमी जिंकणार नाही असा दावा भाजापाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचा चित्रपटावर दानवेनी म्हटल प्रश्नच नाही बाळासाहेबाचा पिक्चर कोन नाही बघनार आम्ही बघनार अस भाजपाचे प्रदेशअध्यक्ष रावसाहेब दानवेनी म्हटल.
रावसाहेब दानवे , प्रदेशाध्यक्ष भाजपा भारतीय जनता पक्षावर प्रियंका गांधींचा येण्याचा काहीही परिणाम होणार नाही.अस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेनी म्हटल.भारतीय जनता पक्षाच एकच मत आहे की राहुल गांधी फेल ठरले म्हणून प्रियंका गांधी आनलय असल्याच दानवेनी म्हटल.
जर राहुल गांधी फेल ठरले नसते तर प्रियंका गांधीला आनायची गरजच पडत नव्हती असेही दानवेनी म्हटल.

– विनोद काळे,जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *