भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ६९ वा वर्धापन दिन गोंदियात सुद्धा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला

Spread the love

 

 

कारंजा येथील पोलीस मुख्यालयात जिल्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा हस्ते ध्वजारोहन करण्यात आले ,

यावेळी पालकमंत्री यांचा हस्ते पोलीस दलाचे निरीक्षण तसेच पोलीस पथसंचालनाला सलामी देण्यात आली ,तर या पथसंचालन सोबतच पोलीस बँड  पथकाला सुद्धा नागरिकांनी पसंती दर्शविली

शिवाय गोंदिया पोलीस दलातील शहिद झालेल्या कुटुंबियांना पदक तसेच प्रशस्ती पत्र  देण्यात आले

तर   जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वेक्तीचा देखील या वेळी गौरव करण्यात आला असून त्यांना सन्मान मंहून प्रमाणपत्र चे वाटप या वेळी करण्यात आले

तर झी २४ तास वाहिनीचे गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधी माधव चंदनकर यांना त्यांचा ८ वर्षाचा पत्रकारितेचा उल्लखनीय कामगिरी करिता सन्मानित करण्यात आले

जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या भाषणातून शासनाचा विविध उपक्रम ची माहिती या वेळी उपस्थितांना दिली ,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *