ठाणगाव येथे अनाथालयाची पायाभरणी राज्यातीलअनेक मान्यवर उपस्थित

Spread the love

सिन्नर: प्रतिनिधी

(रणजित उगले ) व ग्रामीण प्रतिनिधी संजय गोरे-

अहमदनगर आणि नासिक जिल्ह्यच्या मध्यवर्ती सीमेवर आसलेल्या ठाणगाव या अधिवाशी पट्टयामध्ये आज 26 जानेवारी च्या शुभ मुहूर्तावर माननीय श्री जयराम शिंदे या तरुणाने एक खुप मोठा धाडशी निर्णय घेतला आहे त्यांनी या परिसरात एक अनाथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असुन या साठी गेल्या दहा वर्षांपासून ते प्रतिदिन 300 रुपये आशी बचत करत होते, 2009 मध्ये त्यांचे वडील स्वर्गीय श्री कै. देवराम कारभारी शिंदे यांच्यानिधनानंतर आपण ह्या समाजाचं देणं लागतो आहे या जाणिवेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य साखर आयोगाचे चेअरमन श्री रोहितदादा पवार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाशिक जिल्हा पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे हे उपस्थित होते त्याच बरोबर खासदार श्री समीर भुजबळ, आमदार श्री राजाभाऊ वाजे तसेच अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन श्री जयराम शिंदे यांचे कौतुक करून त्याचा या कार्याला शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *